प्रवेश सुरु! प्रवेश सुरु! प्रवेश सुरु!
दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया संस्थेचे,
मिशन गर्ल्स हायस्कूल, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
विद्यालयाची वैशिष्ट्ये:-
१) इयत्ता ८ ते १० वी पर्यंत मोफत प्रवेश
२) इयत्ता ८ वी ची मोफत पाठ्यपुस्तके
३) शासकीय चित्रकला स्पर्धेत सहभाग
४) कॉम्प्युटर एलसीडी प्रोजेक्टर वर आधुनिक शिक्षण
५) अप्रगत विद्यार्थी सुधारण्यासाठी जादा तास
६) इयत्ता ८ वी साठी मध्यान्ह भोजन व्यवस्था
७) विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम
८) शासनाकडील सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था
९) अवांतर वाचनासाठी प्रत्येक वर्गात ग्रंथालय
१०) सहल, क्रीडा स्पर्धा, बाह्य स्पर्धा परीक्षा आयोजन
११) राष्ट्रभाषा हिंदी परीक्षांचे आयोजन
१२) प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष व पालकांशी सतत संपर्क
१३) शिक्षणाबरोबर विद्यार्थी संस्कार शिस्त व आरोग्यासाठी विशेष मार्गदर्शन
१४) जयंती, पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
१५) विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न
१६) विद्यार्थी आजारी पडल्यास त्वरित प्राथमिक उपचार व पालकांशी संपर्क
१७) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन
१८) हस्तलिखित अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
वरील सर्व सोयी सुविधा असलेल्या विद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण तत्काळ संपर्क साधा.
आपले,
मुख्याध्यापिका,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद
मिशन गर्ल्स हायस्कूल, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.