विद्यार्थी मित्रहो,
आपण कोरोना मुळे बरेच दिवस घरीच आहात. तुम्हाला नक्कीच घरी राहण्याचा कंटाळा आला असेल. पण आपल्याला लाॅकडाऊन असे पर्यंत तरी घरात सुरक्षित राहायचे आहे. मग घरात बसल्या बसल्या तुम्ही रांगोळी काढली तर! किती छान वाटेल ना तुम्हाला. तर मग काढा रांगोळी आणि रांगोळीचा फोटो पाठवा माझ्या हाॅटस् अॅप नंबर वर. तुमच्या पैकी ज्यांची रांगोळी छान असेल अशा गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यावर मुख्याध्यापिका मॅडम यांचे हस्ते बक्षीस दिले जाईल. रांगोळीचा फोटो पाठविण्याचा कालावधी आहे रविवार दि. १९/४/२०२० ते बुधवार दि. २२/0४/२०२० पर्यंत. धन्यवाद!

No comments:
Post a Comment