विद्यार्थी मित्रहो, बरेच दिवस आपण शाळेत नसल्यामुळे थोडी शाळेची गोडी लागावी म्हणून साधे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाठवित आहे. https://testmoz.com/q/2811811 या लिंक वरून सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्ही सोडवा.हि लिंक ओपन झाल्यावर Enter your name मध्ये तुमचे नाव टाका. तुम्ही किती प्रश्न सोडविले? त्याला किती गुण मिळाले? हे मला कळणार आहे. तुमचे गुण मी तुम्हाला कळवील. तर सोडवा सामान्य ज्ञान प्रश्नसंच परीक्षा. काही अडचण आलीच तर मला फोन करा. best of luck.
No comments:
Post a Comment